Tuesday, July 12, 2016

प्रश्न

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतच असे नाही 
म्हणून काय प्रश्न तयार  करायचा सोडायचं नाही 
होऊ दे प्रश्नांच नेटवर्क,जाळ्यात गुरफटून जाऊ दे 
तुमचा श्वास ,तेंव्हाच येतो जीवनाला खरा आस्वाद