Thursday, July 25, 2019

                                    बालपणीचे रडू


बालपणीचे  रडू अणि मोठेपणीचे रडू यात फरक तरी काय ?

बालपणीच्या रडण्याने हव्या त्या गोष्टी मिळत  होत्या
मोठे पणी रडत  बसल  तर  आहेत  त्या गोष्ठी ही निघुन जातात

लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीवर रडल तरी  त्याला खुप  मोठे मह्त्व असायचे 
अणि मोठे पणी मोठ्या मोठ्या गोष्टींवर रडल तरी  त्याला छोट महत्व असत

बालपणी भोकाट पसरून रडता येत होत
मोठे पणी आवाजाच भान ठेवाव लागत

cheers to childhood days!!

Monday, July 15, 2019

                       पुस्तक 


पुस्तक काही  सांगू इचितात
तुमच्या  सावलीत रांगु इछीतात
             पुस्तक पक्ष्यांची चोच बोलते
               पुस्तकात असतो ,
झरयाच्या पाण्याचा अवखळपणा
पुस्तकात दिसतात परया बागड़ताना
पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस
काळ्या कृत्यान बुडलेल्या महाभारतातील कंस
           पुस्तकातील शब्दाना करुणेची झाक आहे
          सर्व  सन्तु निरामय  विद्न्यानाची हाक आहे