पुस्तक
पुस्तक काही सांगू इचितात
तुमच्या सावलीत रांगु इछीतात
पुस्तक पक्ष्यांची चोच बोलते
पुस्तकात असतो ,
झरयाच्या पाण्याचा अवखळपणा
पुस्तकात दिसतात परया बागड़ताना
पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस
काळ्या कृत्यान बुडलेल्या महाभारतातील कंस
पुस्तकातील शब्दाना करुणेची झाक आहे
सर्व सन्तु निरामय विद्न्यानाची हाक आहे
No comments:
Post a Comment
Thanks!!