Tuesday, July 12, 2016

पुण्य

आपले आपले नाही असे म्हणायचं नसत 
प्रत्येकाला आपुलकीने वागवायचे असते 
आज ना उद्या हे जग सोडून जायचं असते 

पापाचा घडा भरवायचा  नसतो 
दुसऱ्याच्या उदरावर ठेवायचा नसतो 
सदा पुण्य नि पुण्यच करायचं असते 
आज ना उद्या कधी नि कुठेतरी 
प्रत्येकाला  जायचच असते