Friday, August 19, 2016

 parabola ,hyperbola 

काय  पण  बोला    

पण समजेल  असे बोला 

Sunday, August 7, 2016

आम्ही वारकरी आम्ही वारकरी

सुख दुःखाचा शोध करी आम्ही वारकरी आम्ही वारकरी 
देहभान विसरून विठ्ठलावर प्रेम करी आम्ही वारकरी आम्ही वारकरी
भक्तीचा वेध  घेत जातो पांढुरंगा दारी  आम्ही वारकरी  आम्ही वारकरी 

सत्य


काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात 

माहित नाही किती खऱ्या आणि किती खोट्या असतात