Tuesday, August 9, 2016
Sunday, August 7, 2016
आम्ही वारकरी आम्ही वारकरी
सुख दुःखाचा शोध करी आम्ही वारकरी आम्ही वारकरी
देहभान विसरून विठ्ठलावर प्रेम करी आम्ही वारकरी आम्ही वारकरी
भक्तीचा वेध घेत जातो पांढुरंगा दारी आम्ही वारकरी आम्ही वारकरी
भक्तीचा वेध घेत जातो पांढुरंगा दारी आम्ही वारकरी आम्ही वारकरी
Tuesday, July 12, 2016
प्रश्न
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतच असे नाही
म्हणून काय प्रश्न तयार करायचा सोडायचं नाही
होऊ दे प्रश्नांच नेटवर्क,जाळ्यात गुरफटून जाऊ दे
तुमचा श्वास ,तेंव्हाच येतो जीवनाला खरा आस्वाद
पुण्य
आपले आपले नाही असे म्हणायचं नसत
प्रत्येकाला आपुलकीने वागवायचे असते
आज ना उद्या हे जग सोडून जायचं असते
पापाचा घडा भरवायचा नसतो
दुसऱ्याच्या उदरावर ठेवायचा नसतो
सदा पुण्य नि पुण्यच करायचं असते
आज ना उद्या कधी नि कुठेतरी
प्रत्येकाला जायचच असते
Tuesday, July 5, 2016
Wednesday, May 25, 2016
Life
Life is an Echo All comes back,
The good, the bad, the false and the truth
So, Give the world best you have
and the best will come back
to you
Subscribe to:
Posts (Atom)